संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]
— कोहली त्याच्या कर्नाटक विरुद्धच्या खेळीबद्दल.[३९]
‘सैराटसारखं जीवे मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत होत्या, शेवटी त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाच’
[४५] त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या.[४६] तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो. “
पी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, जितू राय आणि साक्षी मलिक (२०१६)
[२९३][२९४] मिड-विकेट आणि कव्हर क्षेत्रात त्याचे खास सामर्थ्य आहे.[२९५] त्याच्या मते कव्हर ड्राइव्ह हा त्याचा आवडता फटका आहे, आणि त्याला फ्लिकचा फटका नैसर्गिकरित्या येतो.[२०] तो सहसा स्वीपचा फटका खेळत नाही म्हणून त्याला "नॉट अ नॅचरल स्वीपर ऑफ क्रिकेट बॉल" असे म्हणले जाते.[२९६] त्याचे संघ सहकारी त्याचा आत्मविश्वास, बांधिलकी, एकाग्रता आणि नीतितत्त्वे याबद्दल त्याची प्रशंसा करतात.[२९७][२९८][२९९][३००] कोहली एक खूप "शार्प" क्षेत्ररक्षक सुद्धा आहे.[३०१][३०२]
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १३२६५ धावा केल्या आहेत, तर सुनील गावस्कर १०१२२ धावांसह तिसऱ्या आणि व्हीव्हीएस लक्ष्मण ८७८१ धावा करून चौथ्या स्थानावर आहेत.
"सचिन तेंडुलकर वि विराट कोहली: इम्रान खान जॉइन्स डीबेट, सेज करन्ट टेस्ट कॅप्टन इज 'बेटर दॅन एनीवन'".
विराटचे हे टी-२० मधील नववे शतक आहे. त्याने ॲरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लिंगर यांना मागे टाकले ज्यांनी प्रत्येकी ८ शतके झळकावली. सर्वाधिक टी-२० शतके झळकावण्याच्या get more info बाबतीत तो ख्रिस गेल (२२) आणि बाबर आझम (११) यांच्या मागे आहे.
भारत
वेस्ट इंडीज मधील त्रिकोणी मालिकेमधल्या पाहिल्या सामन्यादरम्यान धोणीला दुखापत झाल्याने कोहलीवर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. सामना भारताने १ गडी राखून गमावला आणि त्यानंतर धोणीला मालिकेमधून बाहेर पडावे लागले व राहिलेल्या सामन्यांमध्ये कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली.[१७९] कर्णधार म्हणून त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने, कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. पोर्ट ऑफ स्पेन मधील या सामन्यात कोहलीने केलेल्या ८३ चेंडूंतील १०२ धावांच्या जोरावर भारताने वेस्टइंडीज वर बोनस गुण मिळवून मात केली.[१८०] पुढच्याच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही भारताने बोनस गुण मिळवून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आणि श्रीलंकेविरुद्धच अंतिम सामनास्याठी संघ पात्र झाला.[१८१] अंतिम सामन्याआधी कोहली दुखापतीतून सावरला आणि कर्णधार म्हणून परतला. कोहली फक्त २ धावा करून बाद झाला, परंतु भारताने सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला.[१८२] जुलै २४ ते ऑगस्ट ३, २०१३ दरम्यान खेळवल्या गेलेल्या झिंबाब्वे मधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या दौऱ्यामधून धोणीसह बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आणि पहिल्यांदाच संपूर्ण मालिकेसाठी कर्णधार पद कोहलीकडे देण्यात आले.
पण शतकाची वेस त्याला ओलांडता आली नव्हती.
जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [३१] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[३२]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी विरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [३३]. सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला.
त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळला.[२१] नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.[१८] खेळा शिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत.[२२]